kolhapur Flood:आजी-माजी मुख्यमंत्री शाहुपुरीत आमनेसामने | Uddhav Thackeray | Sakal Media

2021-07-30 1,632

kolhapur Flood:आजी-माजी मुख्यमंत्री शाहुपुरीत आमनेसामने | Uddhav Thackeray | Sakal Media
कोल्हापूर (kolhapur) : कोल्हापुरातील पूरस्थितीची (kolhapur Flood) पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (DevendraFadnavis) एकाच वेळी कुंभार गल्ली आले. या ठिकाणी दोघांनी ही समोरासमोरच काहीवेळ चर्चाही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा निघून गेला. आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा कुंभार गल्ली थांबला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. (व्हिडिओ- लुमाकांत नलवडे ,बी.डी.चेचर)
#KolhapurFlood #UddhavThackeray #DevendraFadnavis #kolhapur #MaharashtraFlood

Videos similaires